‘अशोका’ या चित्रपटात शाहरूख खानसोबत काम करणारी हृषिता भट्ट आठवते? होय, तीच ती हृषिता भट्ट लग्नबंधनात अडकली आहे. हृषिताने अगदी गुपचूप युएन डिप्लोमेट आनंद तिवारी याच्यासोबत लग्नगाठ बांधली. अतिशय जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. ...
साहिर लुधियानी यांनी लिहिलेली ए मेरी जोहराजबी, मैं पल दो पल का शायर हूँ, मांग के साथ तुम्हारा, कभी कभी यांसारखी एकापेक्षा एक हिट गाणी दिली आहेत. त्यांचा जन्म 8 मार्चला लुधियानामध्ये झाला. ...
आज (८ मार्च) जागतिक महिला दिन. भारतीय चित्रपटसृष्टीत महिलांचे मोठे योगदान आहे. चूल आणि मूल हेच केवळ स्त्रियांचे काम,अशा काळात पुरुषांना स्त्री पात्र रंगवण्यावाचून पर्याय नव्हता. पण काळासोबत अनेक बंधने झुगारून स्त्रिया समोर आल्या आणि प्रसंगी समाजाचा ...
सध्या अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला तिच्या आगामी ‘फिल्लौरी’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अतिशय मजेशीर असा फॉर्म्युला मिळाला आहे. फोटोशॉपच्या मदतीने ... ...