बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या मेक्सिको येथे सुट्या साजºया करण्यासाठी गेली असून, नुकताच तिने मेक्सिकोच्या बिचवरील एक व्हिडीओ आणि काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...
अलीकडे पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यांचा दुबईतील एक व्हिडिओ चर्चेत आला होता. माहिरा खान व रणबीर कपूरच्या ‘त्या’ व्हिडिओमागील सत्य अखेर हे सत्य समोर आले आहे. ...