सोनाक्षी सिन्हा हिचा ‘नूर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचे ‘मूव यॉर लक़..’ हे गाणे रिलीज झाले . हे गाणे यंदाचे सगळ्यात लोकप्रीय पार्टी साँग झाले तर, तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. ...
शाहिद कपूर व करिना कपूर यांची लव्हस्टोरी बॉलिवूडच्या चर्चित लव्हस्टोरींमध्ये गणली जाते. करिना व शाहिद दोघेही आपआपल्या पर्सनल लाईफमध्ये आनंदी असताना, आम्हाला त्यांचा भूतकाळ आठवण्यामागचे कारण काय? तर एक व्हिडिओ. ...
गेल्या मंगळवारी मुंबईत ‘हॉल आॅफ फेम अवॉडर््स नाइट’ची धूम बघावयास मिळाली. या अवॉर्ड नाइटमध्ये इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावत सोहळ्यात चार चॉँद लावले. ...