सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात सलमान हनुमानाचा भक्त बनला होता. जो ना खोटे बोलत,ना कुणाचे वाईट चिंतत. पण आता एक नवी बातमी आहे. होय, हनुमानाचा भक्त बनल्यानंतर आता सलमान स्वत: हनुमानाची भूमिका साकारणार आहे. ...
‘एनएच10’ आणि ‘फिल्लोरी’च्या यशानंतर अनुष्का शर्मा जोरात आहे. होय, या दोन चित्रपटानंतर अनुष्काच्या होम प्रॉडक्शनचा तिसरा सिनेमा फ्लोरवर येण्यास तयार आहे. ...