Join us

Filmy Stories

त्या एका फोन कॉलने बदलले आयुषमानचे आयुष्य, रेडिओ जॉकी ते अभिनेत्यापर्यंत वाचा त्याचा थक्क करणार प्रवास! - Marathi News | Ayushmann khurrana reveal that how he turned a hindi film actors from a successful radio jockeys | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :त्या एका फोन कॉलने बदलले आयुषमानचे आयुष्य, रेडिओ जॉकी ते अभिनेत्यापर्यंत वाचा त्याचा थक्क करणार प्रवास!

आयुषमान खुराणाचा ड्रीम गर्ल सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयुषमान खुराणा आजच्या घडीला इंडस्ट्रीतले मोठे नाव आहे. ...

Throwback तर असा रंगला होता ऐश्वर्या राय बच्चनच्या ‘डोहाळे जेवणा’चा कार्यक्रम, इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा व्हायरल झाले फोटो - Marathi News | Throwback Aishwarya Rai Bachchan Baby Shower Photos Viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Throwback तर असा रंगला होता ऐश्वर्या राय बच्चनच्या ‘डोहाळे जेवणा’चा कार्यक्रम, इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा व्हायरल झाले फोटो

बिग बी अमिताभची सून आणि ज्युनियर बी अर्थात अभिषेकची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या ‘डोहाळे जेवणा’च्या कार्यक्रमासाठी अवघं तारांगण ‘जलसा’वर अवतरलं होतं. ...

बाप्पाच्या दर्शनाला गेली अन् चप्पल चोरी झाली, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ - Marathi News | swara bhasker loses her flats at mumbai lalbaugcha raja return barefoot share post | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बाप्पाच्या दर्शनाला गेली अन् चप्पल चोरी झाली, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ

मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडलात आणि बघता तर काय तुमच्या चपला गायब... असा प्रसंग तुमच्यावरही ओढवला असेल. अलीकडे एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत असेच काही घडले. ...

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया आता करणार हे काम, जाणून घ्या - Marathi News | Arbaaz Khan's girlfriend Giorgia to debut In Tamil Web Series | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया आता करणार हे काम, जाणून घ्या

अरबाज आणि जॉर्जियामध्ये 22 वर्षांचा फरक आहे. अरबाज 51 आणि जॉर्जिया 29 वर्षांची आहे. स्पॉटब्वॉयच्या रिपोर्टनुसार अरबाज आणि जॉर्जिया पुढच्या वर्षी कोर्ट मॅरेज करणार आहेत. ...

सलमान खान चुलबुल पांडेचा लूक शेअर करत म्हणाला, स्वागत तो करो हमारा - Marathi News | Dabangg 3 salman khan shared the look of chulbul pandey | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खान चुलबुल पांडेचा लूक शेअर करत म्हणाला, स्वागत तो करो हमारा

दबंग 3 ची घोषणा झाल्यापासून सलमान खानचा हा सिनेमा सतत चर्चेत आहे. कधी सिनेमाच्या रिलीज डेटला घेऊन तर कधी सेटवरील किस्स्यांना घेऊन चर्चेत असतो. ...

मी सिंगल नाही...! या अभिनेत्रीने प्रथमच केला बॉयफ्रेन्डबद्दल खुलासा - Marathi News | taapsee pannu confirms that she is in relationship talks about her boyfriend | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मी सिंगल नाही...! या अभिनेत्रीने प्रथमच केला बॉयफ्रेन्डबद्दल खुलासा

एका ताज्या मुलाखतीत तिला काही खासगी प्रश्न विचारण्यात आले. हे प्रश्न ती चतुराईने टाळेल, असाच सगळ्यांचा अंदाज होता. पण हा अंदाज खोटा ठरवत, तिने ती सिंगल नसल्याचे सांगितले. ...

मीका सिंगपाठोपाठ दिलजीत दोसांजनेही स्वीकारले पाकिस्तानचे निमंत्रण? - Marathi News | diljit dosanjh accepted the invitation of a pakistan fwice writes to ministry of external affairs to cancel the visa | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मीका सिंगपाठोपाठ दिलजीत दोसांजनेही स्वीकारले पाकिस्तानचे निमंत्रण?

मीका सिंगनंतर बॉलिवूडचा आणखी एक सेलिब्रिटी वादात सापडला आहे. हा सेलिब्रिटी दुसरा कुणी नसून बॉलिवूड अभिनेता व सिंगर दिलजीत दोसांज आहे. ...

श्रद्धा कपूर इतकीच सुंदर आहे तिची आई, पाहा शक्ती कपूरच्या पत्नीचे फोटो - Marathi News | shakti kapoor's wife shivangi kapoor is as much beautiful as shraddha kapoor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्रद्धा कपूर इतकीच सुंदर आहे तिची आई, पाहा शक्ती कपूरच्या पत्नीचे फोटो

शक्ती कपूरने प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेच्या बहिणीसोबत लग्न केले असून त्याच्या पत्नीचे नाव शिवांगी कपूर आहे. ...

वरुण आणि सारा अली खानच्या या सिनेमाच्या सेटवर लागली आग, वाचा सविस्तर - Marathi News | Fire broke out on the sets of varun dhawan sara ali khan coolie number one | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वरुण आणि सारा अली खानच्या या सिनेमाच्या सेटवर लागली आग, वाचा सविस्तर

वरुन धवन आणि सारा अली खानच्या कुली नंबर वन सिनेमाचे शूटिंग सुरु झाले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन करत आहेत. ...