सैफ अली खानची बेगम करीना कपूर येत्या 21 सप्टेंबरमध्ये आपला बर्थ डे सेलिब्रेट करतेय. करीनाच्या बर्थ डेसाठी सैफ अली खान कुटुंबासोबत पतौडी पॅलेसला गेला आहे. ...
अभिनेत्री अनुष्का शर्मा ‘झिरो’ या चित्रपटात अखेरची दिसली होती. तेव्हापासून तिचा एकही सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. अर्थात असे असले तरी या ना त्या कारणाने ती सतत चर्चेत असते. ...
आयफा पुरस्कार सोहळा बॉलिवूडसाठी कुठल्या सणापेक्षा कमी नसतो. बॉलिवूड कलाकारांच्या ग्लॅमरने सजलेला हा सोहळा नेहमीच खास असतो. यंदाही हा सोहळा लक्षवेधी ठरला. ...
बुधवारी रात्री मुंबईत आयफा अवार्डची रात्र चांगलीच रंगली. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली. बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान यानेही आयफा अवार्डच्या ग्रीन कार्पेटवर जबरदस्त एन्ट्री घेतली. पण एकटी नाही तर एका सुंदर तरूणीसोबत. ...