शाहिद कपूर व कियारा अडवाणी स्टारर ‘कबीर सिंग’ हा सिनेमा यंदाच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपेकी आहे. शाहिदच्या या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. पण या चित्रपटावर तितकीच टीकाही झाली. ...
रितेश देशमुख व जेनेलिया डिसूजा म्हणजे बॉलिवूडचे क्यूट कपल. 2012 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. खरे तर रितेश व जेनेलिया एकमेकांवरचे प्रेम, एकमेकांबद्दलचा आदर व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही. पण रविवारी दोघांमधील ‘भांडण’ चव्हाट्यावर आले. ...