ग्लॅमरच्या जगात वावरताना मानसिक तणाव व व्यसनांना बळी पडणा-या अनेक सेलिब्रिटींच्या कथा आपण वाचल्या. ‘एबीसीडी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणा-या या अभिनेत्रीनेची कहाणीही अशीच. ...
भावानं केलेल्या मार्गदर्शनामुळे तिने आपला पहिला पोर्टफोलिओ बनवला. यानंतर निक्कीचं नशीब जणू काही पालटलं. तिचा पोर्टफोलिओ पाहून तिला जाहिरातीच्या विविध ऑफर्स येऊ लागल्या. ...