Filmy Stories ...
Good Newwz Movie Box Office Collection : पहिल्याच आठवड्यात हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. ...
सुपरस्टार सलमान खानची बहीण अर्पिता खान हिची मुलगी आयत हिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ...
नव्या वर्षातही एकापेक्षा एक दमदार वेबसीरिज रसिकांना पहायला मिळणार आहेत ...
गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये तिच्या डेब्युची चर्चा सुरु होती. ...
‘छपाक’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दीपिका पादुकोण नुकतीच ‘इंडियन आयडल 11’च्या सेटवर पोहोचली आणि सेटवरचा तिचा लूक लगेच व्हायरल झाला. ...
काजोलचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतेय. लोकांनी त्यांच्या या ट्वीटला रिट्वीट करुन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ...
म्हणायला ही अभिनेत्री 49 वर्षांची आहे. पण बोल्डनेसच्या बाबतीत ती नव्या हिरोईन्सलाही मात देते. ...
भुमी पेडणेकर आणि आयुषमान खुराणा या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली. 'दम लगा के हईशा', 'शुभ मंगल सावधान' या दोघांच्या जोडीने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले. ...
टीव्ही अभिनेत्री हिना खानला आजही तिचे चाहते हिना म्हणून कमी आणि ‘अक्षरा बहू’ म्हणून अधिक ओळखतात. ...