Filmy Stories प्रसिद्ध संगीतकार वाजिद खानच्या निधनाला काही दिवस उलटले असताना नुकताच त्याच्या कुटुंबियांनी एक मोठा खुलासा केला आहे. ...
२००९ मध्ये देव डी या चित्रपटाच्या सेटवर कल्की दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. ...
बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते अनिल सुरी यांचे कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे निधन झाले आहे. ...
सोनू सूदने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन काही अशा लोकांचे मेसेज स्क्रीनशॉट केले आहेत. ज्यामध्ये सोनू सूदच्या नावाखाली मजुरांना लुटले जात आहे. ...
अमलाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमला ही एका सुपरस्टार अभिनेत्याची पत्नी असून तिचा मुलगा देखील आता अभिनेता बनला आहे. ...
नेहा कक्करने आपल्या करिअरची सुरुवात इंडियन आयडल या रिऑलिटी शोद्वारे केली. आज नेहा बॉलिवूडमधील आघाडीची गायिका असून गेल्या काही वर्षांत तिच्यात खूप बदल झाला आहे. ...
होय, वादळामुळे सलमानच्या या फार्महाऊसचेही नुकसान झाले. हे नुकसान आपण फोटोत पाहू शकतो. ...
अभिनेता रोहित रॉयला रजनीकांत यांच्यावर केले ट्विट चांगलेच महागात पडले आहे. ...