सुशांतने त्यांच्या ५० स्वप्नांची यादी तयार केली होती आणि ते सर्व त्याला करुन पाहायचे होते. मात्र आता त्याची स्वप्न अपूर्णच राहिली. मात्र सुशांतची ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक अभिनेत्री आणि त्याची मैत्रीण पुढे सरसावली आहे. ...
कंगना रानौतने सुशांत राजपूतच्या निधनानंतर सोशल मीडियावर बरेच धक्कादायक खुलासे केले होते. त्यानंतर आता तिची बहिण रंगोल चंडेल हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिने काही लोकांवर आरोप केलेत. ...
रिया सेनने 'स्टाईल', 'झनकार बीट्स' आणि 'अपना सपना मनी' या सिनेमातून तिनं रसिकांची मनं जिंकली खरी मात्र आज रियाने हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच सिनेमा केले आहेत. ...
तमन्ना भाटीयाचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी मुंबईत झाला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तमन्ना हे एक खूप मोठं नाव आहे. तिथल्या बड्या स्टार्ससह तिने रुपेरी पडदा गाजवला. ...