Join us

Filmy Stories

समीरा रेड्डी म्हणाली - बॉलिवूडमधून मला 'सावळी' आणि 'उंच' म्हणून रिजेक्ट केलं जायचं! - Marathi News | Sameera Reddy talks about being rejected in Bollywood because of her looks | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :समीरा रेड्डी म्हणाली - बॉलिवूडमधून मला 'सावळी' आणि 'उंच' म्हणून रिजेक्ट केलं जायचं!

एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखती समीरा रेड्डी म्हणाली की, लोक तिला म्हणायचे की, ती फार सावळी आणि फार उंच आहे. या कारणाने ती सामान्य भारतीय मुलीसारखी दिसत नाही. ...

सुशांतचे घर सोडताना 8 जूनला सिद्धार्थ पिठानीला हा खास निरोप देऊन निघाली होती रिया चक्रवर्ती - Marathi News | Siddharth pithani reveal what rhea chakraborty said to him while leaving sushant singh rajput house | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांतचे घर सोडताना 8 जूनला सिद्धार्थ पिठानीला हा खास निरोप देऊन निघाली होती रिया चक्रवर्ती

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआयने नुकतीच सिद्धार्थ पिठानीची चौकशी केली. ...

सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड? काय म्हणाले एम्सचे फॉरेन्सिक प्रमुख? - Marathi News | sushant singh rajput autopsy report examine aiims head of forensic department dr sudhir gupta | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड? काय म्हणाले एम्सचे फॉरेन्सिक प्रमुख?

 फॉरेन्सिक टीमवर देखील शंका  ...

सुशांत सिंह राजपूत खरंच डिप्रेशनमध्ये होता का? हॅंडरायटींगमधून झाला खुलासा - Marathi News | Sushant Singh Rajput handwriting reveals about his depression | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांत सिंह राजपूत खरंच डिप्रेशनमध्ये होता का? हॅंडरायटींगमधून झाला खुलासा

सुशांतच्या घरात काही नोट्स सापडल्या होत्या. तर रियानेही सुशांतने लिहिलेली एक नोट शेअर केली होती. यात सर्वात जास्त लक्ष देण्यासारखी बाब होती ती म्हणजे त्याची हॅंडरायटींग. ...

हुबेहुब आईच्या कार्बन कॉपी वाटतात या अभिनेत्री, फोटो पाहून व्हाल थक्क - Marathi News | these bollywood actress looks like of their mother | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :हुबेहुब आईच्या कार्बन कॉपी वाटतात या अभिनेत्री, फोटो पाहून व्हाल थक्क

काही मुली हुबेहुब आईचा चेहरा घेऊन जन्म घेतात. बॉलिवूडही याला अपवाद नाही. बॉलिवूडमधील अनेक हिरोईन आईच्या चेह-यावर गेल्या आहेत. या यादीतल्या काही चेह-यांवर एक नजर... ...

सनी लिओनीने शेअर केले फॅन्ससोबत ग्लॅमरस फोटो, See pics - Marathi News | Sunny leone Share glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सनी लिओनीने शेअर केले फॅन्ससोबत ग्लॅमरस फोटो, See pics

अखेर उंदीर आपल्या बिळातून बाहेर आले; कंगनाचा मूव्ही माफियांना जोरदार टोला - Marathi News | At last the rat came out of its burrow; Kangana's movie hit the mafia hard | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अखेर उंदीर आपल्या बिळातून बाहेर आले; कंगनाचा मूव्ही माफियांना जोरदार टोला

स्टारपुत्रांना पुढे आणण्यासाठी व इतरांना मागे ढकलण्यासाठी चित्रपटसृष्टीतील माफिया कायमच सक्रिय असतात असा आरोप कंगनाने याआधी काही वेळा केला आहे. ...

PHOTOS: नाकात नथ आणि लाल रंगाच्या बनारसी साडीत मलायका अरोरा दिसली लय भारी! - Marathi News | PHOTOS: Malaika Arora in a noseless nose and a red Banarasi saree, the rhythm is huge! | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :PHOTOS: नाकात नथ आणि लाल रंगाच्या बनारसी साडीत मलायका अरोरा दिसली लय भारी!

दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी समोर आली धक्कादायक माहिती, मृत्यूनंतरही तिचा फोन... - Marathi News | Shocking information came to light in Disha Salian suicide case, her phone even after death ... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी समोर आली धक्कादायक माहिती, मृत्यूनंतरही तिचा फोन...

जेव्हा सुशांत प्रकरणाचा तपास करत असता दिशा सालियन प्रकरणाशी काही संबंध आहे का अशी पडताळणी करून पाहिली असता नवीन खुलासा समोर आला आहे. ...