Join us

Filmy Stories

VIDEO : अंकिता लोखंडेने सुशांतला दिलेला शेवटचा संदेश व्हायरल, म्हणाली - 'तुला पुन्हा आपल्याजवळ...' - Marathi News | Ankita Lokhande's last message for Sushant Singh Rajput is going viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :VIDEO : अंकिता लोखंडेने सुशांतला दिलेला शेवटचा संदेश व्हायरल, म्हणाली - 'तुला पुन्हा आपल्याजवळ...'

'पवित्र रिश्ता' या मालिकेनेच सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावली आहे. या मालिकेच्या सेटवर जेव्हा सुशांत शेवटचा आला होता. तेव्हा अंकिता लोखंडेने त्याला मिठी मारली होती. ...

शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअलच्या अटकेनंतर सुशांतची बहिणीने दिली 'ही' पहिली प्रतिक्रिया, म्हणाली.. - Marathi News | Sushant singh rajput sister shweta singh kirti reaction on arrests of rhea chakraborty brother showik chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअलच्या अटकेनंतर सुशांतची बहिणीने दिली 'ही' पहिली प्रतिक्रिया, म्हणाली..

एनसीबीने रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला अटक केली. ...

कंगना रणौतच्या ड्रग्स वक्तव्यावर एक्स-बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमनची प्रतिक्रिया, म्हणाला - 'मी बोललो तर...' - Marathi News | Adhyayan Suman on Kangana Ranaut's drug comment | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना रणौतच्या ड्रग्स वक्तव्यावर एक्स-बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमनची प्रतिक्रिया, म्हणाला - 'मी बोललो तर...'

अध्ययन असंही म्हणाला की, बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत इतका मोठा खुलासा सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर झालाय. पण हे सगळं फार पूर्वीपासून सुरू आहे. ...

मालदीवच्या बीचवर केले तारा सुतारियाने ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो! - Marathi News | Tara sutaria beach photoshoot pics goes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मालदीवच्या बीचवर केले तारा सुतारियाने ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो!

तरुणींनाही लाजवेल असं तिंच सौंदर्य; वयाच्या पन्नाशीतही इतकी सुंदर दिसते भाग्यश्री SEE PHOTO - Marathi News | Maine Pyar kiya Actress Bhagayashree Look So Beautiful At The Age Of 51 | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :तरुणींनाही लाजवेल असं तिंच सौंदर्य; वयाच्या पन्नाशीतही इतकी सुंदर दिसते भाग्यश्री SEE PHOTO

'मैने प्यार किया' सिनेमा प्रदर्शित होऊन ३o वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. सिनेमात भाग्यश्री पटवर्धनने सुमनची भूमिका केली होती. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान भाग्यश्री केवळ 18 वर्षांचीच होती. ...

कंगनाला बॉलीवूड कलाकारांचे चोख उत्तर - Marathi News | Bollywood actors' perfect answer to Kangana ranaut | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगनाला बॉलीवूड कलाकारांचे चोख उत्तर

मुंबई हे देशातील सर्वात सुरक्षित शहर असून, इथे आलेल्या प्रत्येकाला हे शहर संधी देते, घडविते असे या कलाकारांनी म्हटले आहे. ...

अ‍ॅप नाही नोकरी द्या....! अक्षय कुमारवर संतापले नेटकरी, म्हणाले ‘फेकू जी’ - Marathi News | akshay kumar announce a multiplayer action game fau g after pubg ban in india users trolled him | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अ‍ॅप नाही नोकरी द्या....! अक्षय कुमारवर संतापले नेटकरी, म्हणाले ‘फेकू जी’

अक्षय कुमारने ‘FAU-G’ या नव्या गेमचे पोस्टर लॉन्च करताच अनेकजण सुखावले. मात्र अनेकांना अक्षयने गेमिंग अ‍ॅप लॉन्च करण्याबद्दल दाखवलेली तत्परता खटकली. ...

सुशांतच्या मृत्यनंतरही शौविक चक्रवर्तीने ड्रग्स खरेदी केले, ड्रग्स पेडलरने केले उघड! - Marathi News | zaid viltra admitted that he transported drug consignments to samuel miranda in july end after sushant singh death | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांतच्या मृत्यनंतरही शौविक चक्रवर्तीने ड्रग्स खरेदी केले, ड्रग्स पेडलरने केले उघड!

सुशांत सिंग राजपूतचे प्रकरण आता खून, आत्महत्येपेक्षा ड्रग्स रॅकेट बनले आहे. ...

अक्षय कुमारसह दिसणारा 'हा' चिमुरडा आज आहे बॉलीवूडचा स्टार कलाकार, ओळखले का तुम्ही त्याला? - Marathi News | Not just fans but even Ranveer Singh loves the Khiladi Akshay Kumar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमारसह दिसणारा 'हा' चिमुरडा आज आहे बॉलीवूडचा स्टार कलाकार, ओळखले का तुम्ही त्याला?

लाखों दिलों की धडकन बनलेला रणवीर सिंहला अभिनेता बनण्याची खरी प्रेरणाही खिलाडी अक्षय कुमारकडूनच मिळाली दिसते. तो अक्षय कुमारचा जबरदस्त फॅन आहे. ...