अमिषा पटेलने हृतिक रोशनसोबत 'कहो ना प्यार है' या बॉलिवूड चित्रपटातून डेब्यू केला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर तिला बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स मिळणे सुरु झाले. ...
सनी देओलप्रमाणेच गोविंदाची लोकप्रियत अमाप आहे. कोणतंही काम करताना तो त्याच उत्साहाने करतो.. त्यामुळं आजवर जीवनात कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही.. ...
सुशांत सिंह राजपूत केसशी संबंधित ड्रग्स अॅंगलने एनसीबी वेगाने तपास करत आहे. यादरम्यान रिया चक्रवर्तीच्या घरातून जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ताब्यात घेण्यात आले होते. ...
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनने आत्महत्या केली होती. या दोघांच्या केसमध्ये काही संबंध आहे का? या दृष्टीनेही तपास करण्यात येतोय. ...
कंगनाऐवजी स्वरा भास्करला वाय प्लस सुरक्षेची गरज आहे, असे ट्विट एका युजरने केले. त्याच्या ट्विटला उत्तर देताना स्वराने कंगना आणि सरकारला टोला लगावला. ...