लग्नानंतर पूनमने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आणि लग्न झाल्याची माहिती दिली. लग्नानंतर दिलेल्या एका मुलाखतीत पूनमने असं गुपचूप लग्न का केलं यामागचं कारण सांगितलं आहे. ...
उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचा आदराणेच उल्लेख व्हायला हवा. काही राजकारण्यांविरूद्ध माझ्याकडेही शंभर तक्रारी असू शकतात पण मी कधीही कुणालाही अनादरपूर्वक वैयक्तिकरित्या कधीच बोलले नाही आणि मी कधीच तसे करणार नाही. ...
एनसीबीसोबत चौकशी दरम्यान रियाने खुलासा केला की, अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्री सिंह, डिझायनर सिमोन खंबाटा, सुशांतची मैत्रीण रोहिणी अय्यर आणि निर्माता मुकेश छाब्राही ड्रग्स टीममध्ये सहभागी होते. ...
प्रकाश राज यांनी नुकतीच कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील वादावर कमेंट केलीय. त्यांनी आता कंगनाला टार्गेट करत एक मीम शेअर केलंय. ज्यात कंगना राणी लक्ष्मीबाई असल्याचं सांगण्यावरून खिल्ली उडवली आहे. ...
आदित्यच्या किडनी फेल झाल्याने त्याचं निधन झाल्याचं समजतं. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्याचं निधन झालं. ...
सुरेखा सिक्री यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर जुहूमधील क्रिटीकेअर रुग्णालयाच्या आयसीयूत उपचार सुरु आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, स्ट्रोकमुळे त्यांच्या मेंदुत क्लॉट झाला आहे, जो औषधांच्या मदतीने काढला जाईल. ...