Join us

Filmy Stories

अनुपम खेर ‘बेस्ट अ‍ॅक्टर’; न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळाला मानाचा पुरस्कार - Marathi News | Anupam Kher bags Best Actor Award at New York City International Film Festival for happy birthday | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनुपम खेर ‘बेस्ट अ‍ॅक्टर’; न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळाला मानाचा पुरस्कार

‘हॅपी बर्थ डे’ ही शॉर्टफिल्म जगभर चर्चेत आहे. यात अनुपम खेर यांच्यासोबत अहाना कुमरा मुख्य भूमिकेत आहे. ...

जुही चावलाच्या लेकीचे फोटो पाहिलेत का?, बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा आहे सुंदर - Marathi News | Have you seen photos of Juhi Chawla's daughter ?, is more beautiful than Bollywood actresses | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :जुही चावलाच्या लेकीचे फोटो पाहिलेत का?, बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा आहे सुंदर

अभिनेत्री जुही चावलची लेक जान्हवी मेहता काही वर्षांपूर्वी खूप चर्चेत आली होती. ...

चाळीशी उलटूनही आजही तितकीच सुंदर दिसते पूजा बत्रा, या प्रसिद्ध अभिनेत्याची आहे पत्नी - Marathi News | pooja batra glamorous pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :चाळीशी उलटूनही आजही तितकीच सुंदर दिसते पूजा बत्रा, या प्रसिद्ध अभिनेत्याची आहे पत्नी

उपचार सुरु असेल्या महिलेला तातडीने इंजेक्शनची होती गरज, सोनू सूदने थेट रुग्णालयात पाठवत केली मदत - Marathi News | Sonu Sood Arranges injection Saves patients in Panjab | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :उपचार सुरु असेल्या महिलेला तातडीने इंजेक्शनची होती गरज, सोनू सूदने थेट रुग्णालयात पाठवत केली मदत

कोरोना काळात जनतेसाठी देवदूत ठरलेल्या सोनू सूदचे करावे तितके कौतुक कमीच आहे. गेल्या वर्षीपासून सुरु झालेला सोनू सूदच्या मदतीचा ओघ आजही कायम आहे. ...

बाबो..! करीना कपूरने विद्या बालनवर केली 'डर्टी' कमेंट, वाचून तुम्हाला बसेल धक्का - Marathi News | OMG ..! Kareena Kapoor made a 'dirty' comment on Vidya Balan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बाबो..! करीना कपूरने विद्या बालनवर केली 'डर्टी' कमेंट, वाचून तुम्हाला बसेल धक्का

करीना कपूर बॉलिवूडची गॉसिप गर्ल म्हणून ओळखली जाते. ती बिनधास्तपणे कलाकारांबद्दलचे तिचे मत व्यक्त करते. ...

PHOTOS : दिपक तिजोरीची लेक आहे चांगलीच हॉट, 13 व्या वर्षी झाली होती किडनॅप - Marathi News | deepak tijori daughter samara tijori instagram photos and facts | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :PHOTOS : दिपक तिजोरीची लेक आहे चांगलीच हॉट, 13 व्या वर्षी झाली होती किडनॅप

अभिनेता दिपक तिजोरी बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. इतकेच काय पण बॉलिवूडच्या कुठल्याही इव्हेंटमध्येही तो दिसत नाही. पण दिपक तिजोरीची मुलगी समारा मात्र सतत चर्चेत असते. ...

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमात मोठ्या मेहनतीने शूट करण्यात आला होता काजोल शाहरुचा हा बेड सीन, एकमेकांसोबत दोघेही नव्हते कंम्फर्टेबल - Marathi News | when Shahrukh khan Kajol took several times to shoot the bed scene in DDLJ | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमात मोठ्या मेहनतीने शूट करण्यात आला होता काजोल शाहरुचा हा बेड सीन, एकमेकांसोबत दोघेही नव्हते कंम्फर्टेबल

२५ वर्षापूर्वीरसिकांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलं... राज आणि सिमरन यांच्या प्रेमकहाणीतून रोमांसच्या बादशाह यश चोप्रा यांनी रोमँटिक राजला नवी ओळख मिळवून दिली... शाहरुख आणि काजोलची जोडी रातोरात हिट झाली... ...

हा आपला ‘इबू हटेला’ तर नाही? मार्वलच्या ‘इटर्नल्स’चा टीजर पाहून भारतीयांना पडला प्रश्न, जाणून घ्या उत्तर - Marathi News | gunda ibu hatela harish patel confirms role in marvels eternals watch teaser video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हा आपला ‘इबू हटेला’ तर नाही? मार्वलच्या ‘इटर्नल्स’चा टीजर पाहून भारतीयांना पडला प्रश्न, जाणून घ्या उत्तर

गेल्या रविवारी Marvel Studios ने आपल्या 11 आगामी सिनेमांच्या रिलीज डेटची घोषणा केली आणि यावेळी Eternalsच्या व्हिडीओतील एक चेहरा पाहून भारतीय चाहते सुखावले. ...

'भर रस्त्यात हाणलं पाहिजे’; औषधांचा काळाबाजार करणार्‍यांवर भडकला रितेश देशमुख - Marathi News | Riteish deshmukh lashes out at fake drug dealers | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'भर रस्त्यात हाणलं पाहिजे’; औषधांचा काळाबाजार करणार्‍यांवर भडकला रितेश देशमुख

.कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा शहरात सर्रास काळाबाजार सुरु आहे. ...