Filmy Stories रोज होणारे हजारो मृत्यू, ऑक्सिजन आणि बेड्ससाठी वणवण भटकत असलेले कोरोना रूग्णांचे कुटुंबीय ही भीषण चित्र पाहून सुनील शेट्टी संतापला... ...
काही दिवसांपूर्वी रस्त्यावर उतरुन तिने स्वत: लोकांना जेवणं दिलं होते. ...
हॉस्पिटलमध्ये कोणाची भेट घेण्यासाठी आली ? की तिची तब्येत ठिक नाहीय? याबाबत अनेक प्रश्न चाहते सोशल मीडियावर या व्हिडीओ कमेंट करताना दिसत आहेत. ...
या घटनेची त्या काळात प्रचंड चर्चा झाली होती. ...
राजा हिंदुस्तानी हिट होण्यामागे बरीच कारणं असली तरी सिनेमातल्या किसिंग सीननेही धुमाकूळ घातला होता. एका सीनमुळे सिनेमाची बरीच चर्चा झाली होती. ...
10 दिवसांत अख्ख्या कुटुंबाला कोरोनाचा विळखा; पती, मुलांसह आई, सासू-सासरे आणि स्टाफ मेंबर्सलाही झाली लागण ...
पंडित देबू चौधरी यांचा मुलगा प्रतीक चौधरी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ...
रणबीरने एका लघुपटात काम केले होते आणि या लघुपटाला ऑस्करसाठी नामांकन देखील मिळाले होेते. ...
कोरोनाकाळात सगळेच सेलिब्रेटी सद्या गरजुंना मदत करत आहेत.नुकतेच यशराज प्रोडक्शनने देखील सिने इंडस्ट्रीतील कामगारांचे लसीकरणाचा संपूर्ण खर्च उचलला आहे. ...
Chunky Pandey : ऑफरमागचे कारण ऐकून व्हाल हैराण, अशी झाली होती चंकीची अवस्था ...