Join us

Filmy Stories

नोरा फतेहीचं सा़डीत सुंदर फोटोशूट, दिल्या एकापेक्षा एक हटके पोझ - Marathi News | Nora Fatehi Looking Gorgeous In Saree Latest Photos Viral | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :नोरा फतेहीचं सा़डीत सुंदर फोटोशूट, दिल्या एकापेक्षा एक हटके पोझ

जॉन अब्राहमने खरेदी केली महिंद्रा थार रॉक्स, किंमत माहितीये का? - Marathi News | John Abraham Buys Mahindra Thar Roxx Specially Customised For Him After The Success Of The Film The Diplomat | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जॉन अब्राहमने खरेदी केली महिंद्रा थार रॉक्स, किंमत माहितीये का?

'द डिप्लोमॅट' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता अभिनेत्यानं नवीकोरी गाडी खरेदी केली आहे.  ...

मारुन मारुन तोडला जबडा, बॉयफ्रेंडनं अभिनेत्रीची केली वाईट अवस्था, इंडस्ट्रीनंही फिरवली पाठ - Marathi News | The jaw was broken by beating, the boyfriend made the actress feel bad, the industry also turned its back | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मारुन मारुन तोडला जबडा, बॉयफ्रेंडनं अभिनेत्रीची केली वाईट अवस्था, इंडस्ट्रीनंही फिरवली पाठ

हे संपूर्ण प्रकरण २०१८च्या दरम्यान घडले जेव्हा ऐश्वर्याने एका अभिनेत्रीला पाठिंबा दिला जिच्याकडे सिनेइंडस्ट्रीने पाठ फिरवली होती. ...

इमरान खानचा पत्नीला धोका, मित्राचा संसार मोडला? लेखासोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा आरोप - Marathi News | Imran Khan's relationship with Lekha Washington sparks controversy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इमरान खानचा पत्नीला धोका, मित्राचा संसार मोडला? लेखासोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा आरोप

इमरान खान याने पत्नीला धोका दिला आणि मित्राच्या बायकोसोबतच विवाहबाह्य संबंध ठेवल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.  ...

'पिंक'च्या प्रमोशनवेळी माझ्याकडे दुर्लक्ष केलं' किर्ती कुल्हारीच्या विधानावर तापसीची प्रतिक्रिया चर्चेत - Marathi News | taapasee pannu s reaction on kirti kulhari statement about pink movie promotion | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'पिंक'च्या प्रमोशनवेळी माझ्याकडे दुर्लक्ष केलं' किर्ती कुल्हारीच्या विधानावर तापसीची प्रतिक्रिया चर्चेत

पिंक मध्ये तापसी आणि किर्ती एकत्र दिसल्या होत्या. तेव्हा तापसी आधीच लोकप्रिय होती. ...

'बम बम भोले' नंतर 'सिकंदर' मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान-रश्मिकाच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष  - Marathi News | bollywood actor salman khan and rashmika mandanna starrer sikandar movie sikandar nache new song out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'बम बम भोले' नंतर 'सिकंदर' मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान-रश्मिकाच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष 

लवकरच 'सिकंदर' हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

आदर जैनने 'टाईमपास' वक्तव्यावर सोडलं मौन; स्पष्टीकरण देत म्हणाला, "शांत राहणं..." - Marathi News | Aadar Jain breaks silence on timepass statement clarifies and gives reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आदर जैनने 'टाईमपास' वक्तव्यावर सोडलं मौन; स्पष्टीकरण देत म्हणाला, "शांत राहणं..."

आदरने अलेखासोबत लग्नसोहळ्यातच चार वर्ष मी टाईमपास केला असं वक्तव्य केलं होतं. ...

जगन्नाथ मंदिरात दर्शन घेतल्यानं हेमा मालिनी यांच्याविरुद्ध तक्रार, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप - Marathi News | Hema Malini Entry In Puri Jagannath Temple Sparks Controversy Complaint Against Actress | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जगन्नाथ मंदिरात दर्शन घेतल्यानं हेमा मालिनी यांच्याविरुद्ध तक्रार, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्यासाठी तमिळ ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या हेमा मालिनी यांनी त्यांचे नाव बदलून आयेशा बीवी आर. चक्रवर्ती असे ठेवले होते. ...

आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाचं वृत्त ऐकून ढसाढसा रडली आयरा खान?, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Did Ira Khan cry after hearing the news of Aamir Khan's third marriage?, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाचं वृत्त ऐकून ढसाढसा रडली आयरा खान?, व्हिडीओ होतोय व्हायरल

Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वाढदिवसाआधी आमिर खानने त्याच्या नव्या गर्लफ्रेंडचा खुलासा केला. ...