प्रेग्नंसीदरम्यान नैराश्याने देखील ग्रासल्याचे तिने म्हटले आहे. रात्रं रात्रं झोप यायची नाही.अशा कित्येक रात्र जागं राहून काढल्याचे तिने म्हटले आहे.रात्रीची झोप न येणं हे अतिशय त्रासदायक असल्याचेही तिने म्हटले आहे. ...
अंकिता लोखंडेने पहिला डोस घेतानाचा हा व्हिडीओ आहे. लस घेण्यासाठी अंकिताची आई देखील तिच्यासोबत होती.आईनेही अंकितालाही धीर दिला पण तरी इंजेक्शन पाहून अंकिताची झालेली अवस्था या व्हिडीओत कैद झाली आहे. ...
बॉलिवूडची अभिनेत्री आणि खासदार किरण खेर यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. या वृत्ताचे खंडन अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवर केले आहे. अनुपम खेर यांनी ट्विट केले की, किरण खेर यांच्या तब्येतीला घेऊन काही अफवा सुरू आहेत. हे सर्व खोटे ...
कंगणा राणौतला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिने सांगितले की, ज्या गोष्टीपासून तुम्ही जास्त घाबरलात ती गोष्ट तुम्हाला अधिक घाबरवेल. उगाचच आपण त्याला जास्त महत्त्व दिले आहे. हा केवळ एक छोटासा फ्लु आहे. चला तर मग आपण सगळे मिळून कोविड -19 ला नष्ट करूया .ह ...