Filmy Stories "हे खूप धोकादायक आहे, अभिनेत्रींचं पाहून अनेक मुली सर्जरी करतात", प्रसिद्ध अभिनेत्री स्पष्टच बोलली ...
रिलीज डेट तोंडावर असताना ना ट्रेलर आला आणि ना ही सिनेमाचं प्रमोशन होत आहे. ...
विजय वर्माशी ब्रेकअप झाल्यानंतर तमन्नाने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. तमन्नाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या पर्सनल लाइफबद्दल वक्तव्य केलं आहे. ...
शाहरुख आणि गौरी खानने घरात फोनवर बोलण्यास सर्वांना मनाई केली आहे. काय आहे यामागील कारण (shahrukh khan) ...
"मी छावा पाहिला नाही, पण सिनेमा बनवायचाच होता तर...", इम्तियाज जलील यांचं मोठं वक्तव्य ...
Naga Chaitanya And Sobhita Dhulipala : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाला विचारण्यात आलं की दोघांपैकी कोण जास्त रोमँटिक आहे? ...
ए आर मुरुगदास दिग्दर्शित 'सिकंदर' नक्की कुठे रखडला? ...
'छावा'च्या संपूर्ण प्रमोशनल इव्हेंटमध्ये अक्षय खन्ना कुठेच दिसला नव्हता. अशातच MIM नेत्यांनी अक्षय खन्नाची भेट घेऊन केेलेलं विधान चर्चेत आहे ...
इंदिरा गांधी यांच्या खास मैत्रिणीचा मुलगा आज बॉलिवूडवर राज्य करतोय. ...
एका अभिनेत्रीची जन्मानंतर हॉस्पिटलमध्येच अदलाबदली झाली होती. कोण होती ही अभिनेत्री चला जाणून घेऊया. ...