Join us

Filmy Stories

Sai Tamhankar: मराठमोळ्या सईची हॉट अदा, हिरवेगार फोटो पाहून नेटीझन्स फिदा - Marathi News | Netizens get excited after seeing Marathmoli Sai tamhankar's hot, green photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मराठमोळ्या सईची हॉट अदा, हिरवेगार फोटो पाहून नेटीझन्स फिदा

मराठीमोळी हॉट आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने मराठी चित्रपटातून करिअरची सुरुवात केल्यानंतर आता ती अनेक हिंदी चित्रपटात झळकली आहे. विशेष म्हणजे आयफा अवॉर्डसाठी सहायक अभिनेत्री म्हणूनही तिचं नामांकन झालं होतं. ...

ठरलं तर मग..! केएल राहुल आणि अथिया शेट्टी या दिवशी बांधणार लग्नगाठ, आउटफिटही झाले फायनल - Marathi News | If it is decided then..! KL Rahul and Athiya Shetty will tie the knot on this day, the outfit has also been finalized | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ठरलं तर मग..! केएल राहुल आणि अथिया शेट्टी या दिवशी बांधणार लग्नगाठ, आउटफिटही झाले फायनल

KL Rahul And Athiya Shetty : केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता या दोघांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. ...

Ajay Devgan : अजयला ‘हिरो’ बनवण्यासाठी त्याच्या वडिलांना वर्ष लागलं; वाचा, ‘फूल और कांटे’ची इनसाईड स्टोरी - Marathi News | phool aur kaante ajay devgan father veeru devgan worked hard for a year to make him hero | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अजयला ‘हिरो’ बनवण्यासाठी त्याच्या वडिलांना वर्ष लागलं; ‘फूल और कांटे’ची इनसाईड स्टोरी

Phool Aur Kaante : ‘फूल और कांटे’ हा सिनेमा रिलीज होऊन 31 वर्षे पूर्ण झालीत. सिनेमातील अजयचा एन्ट्री सीन आणि यातले इतर अनेक अ‍ॅक्शन सीन्समागे अजयची मेहनत होतीच, पण त्यापेक्षा जास्त त्याचे वडील वीरू देवगण यांचे कष्ट होते... ...

कोट्यवधींची संपत्ती तरीही विराट-अनुष्का राहतात भाड्याच्या घरात, लाखोंमध्ये आहे महिन्याचं भाडं - Marathi News | Virat Kohli Anushka Sharma rent a flat in Juhu for Rs 2 lakh 76 thousand per month also gives hefty amount as deposit | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कोट्यवधींची संपत्ती तरीही 'विरूष्का' राहतात भाड्याच्या घरात, महिन्याचं भाडं लाखोंमध्ये

या खास घरासाठी विराट-अनुष्काने डिपॉझिटही भरपूर दिलंय ...

सुशांतच्या आठवणीत शरद केळकर भावुक, 'त्याचा प्रवास खुपच...' - Marathi News | sharad-kelkar-remembered-late-sushant-singh-rajput-says-he-has-set-an-example | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांतच्या आठवणीत शरद केळकर भावुक, 'त्याचा प्रवास खुपच...'

जेव्हा मी टीव्हीमध्ये काम करत होतो तेव्हा माझा सेट सुशांतच्या सेटच्या बाजुलाच होता. आम्ही अनेकदा भेटायचो. कोणीही प्रेमात पडेल असाच त्याचा स्वभाव होता. ...

Hanuman : ‘हनुमान’चा टीझर सुपरहिट, हिरो तर सुपरडुपर हिट...; अभिनेता तेजा सज्जा आहे तरी कोण ? - Marathi News | hanuman teaser who is teja sajja playing hanuman role superhero mythology film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘हनुमान’चा टीझर सुपरहिट, हिरो तर सुपरडुपर हिट...; अभिनेता तेजा सज्जा आहे तरी कोण ?

Hanuman Teaser. Teja Sajja : ‘हनुमान’चा टीझर रिलीज झाला आणि या टीझरने चाहत्यांना क्रेझी केलं. या सिनेमात अभिनेता तेजा सज्जा ‘हनुमान’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...

Disha Salian अखेर दिशा सॅलियनच्या मृत्युचे गुढ उकलले, सीबीआयचा खुलासा - Marathi News | disha-salian-death-case-concluded-cbi-shows-report | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Disha Salian अखेर दिशा सॅलियनच्या मृत्युचे गुढ उकलले, सीबीआयचा खुलासा

जून २०२० मध्ये दिशा सॅलियन आणि अभिनेता सुशांत सिंग राजपुत या दोघांच्या मृत्युने खळबळ उडाली होती. २ वर्ष उलटुन गेले तरी या दोन्ही प्रकरणाचा तपास CBI सीबीआय करत आहे. आता अखेर सीबीआयने  दिशा सॅलियनचा मृत्यु कसा झाला याचे गुढ उकलले आहे. ...

Pankaj Tripathi: पंकज त्रिपाठी दरवेळी का नाकारतात दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर्स? अखेर त्यांनीच केला खुलासा - Marathi News | Why does bollywood actor Pankaj Tripathi not accepting South indian film offers every time he revealed goa international film festival | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :पंकज त्रिपाठी दरवेळी का नाकारतात दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर्स? अखेर त्यांनीच केला खुलासा

पंकज त्रिपाठी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका कन्नड चित्रपटापासूनच केली होती. परंतु आता ते दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर्स नाकारतात. ...

Nikhil Kamath Net Worth:अब्जाधीश आहे मानुषीचा Boyfriend निखिल कामथ, जाणून घ्या त्याची ऐकूण संपत्ती ! - Marathi News | Actress Manushi Chhillar boyfriend Nikhil kamath net worth property | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Nikhil Kamath Net Worth:अब्जाधीश आहे मानुषीचा Boyfriend निखिल कामथ, जाणून घ्या त्याची ऐकूण संपत्ती !

Manushi Chhillar : मानुषी छिल्लरचा बॉयफ्रेंड निखील कामथ आज भारतातील सर्वात कमी वयाचा अब्जाधीश आहे. ...