Salaar BTS Picture: KGFचा दिग्दर्शक प्रशांत नील 'सालार'चे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात प्रभाससह श्रुती हसन, पृथ्वीराज आणि जगपतीबाबूसारखे कलाकार असणार आहेत. ...
Rajinikanth : रजनीकांत यांनी नुकताच कुटुंबासोबत पोंगल सण साजरा केला. यावेळी त्यांच्या घरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...
Shahrukh Khan, Pathaan : सध्या ‘पठाण’ची जबरदस्त हवा आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण यावेळी एसआरकेच्या प्रमोशनची पद्धत जरा वेगळी आहे... ...
Rakhi Sawant : राखी सावंतने बॉयफ्रेंड आदिल खानबरोबर सात महिन्यांपूर्वी गुपचूप लग्न केले. दोघेही सध्या एकत्र राहत आहेत. मात्र राखीने आदिलच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. ...
Anurag Kashyap : नेत्यांनी चित्रपटाबद्दल अनावश्यक वक्तव्य करण्यापासून दूर राहिलं पाहिजे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. आता मोदींच्या या वक्तव्यावर दिग्दर्शक अनुराग कश्यपने आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ...
Pathaan : दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांच्या बेशरम रंग या प्रसिद्ध गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, शाहरुख खाननेही या गाण्याबाबत आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे. ...