Join us

Filmy Stories

करिश्मा कपूरच्या पहिल्या हिरोची वेदनादायी कहाणी, एका अपघाताने उद्ध्वस्त झालं होतं करिअर - Marathi News | What happened with Prem Quidi fame Harish Kumar yesteryear actor of Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करिश्मा कपूरच्या पहिल्या हिरोची वेदनादायी कहाणी, एका अपघाताने उद्ध्वस्त झालं होतं करिअर

Harish Kumar Life facts: चाइल्ड आर्टिस्ट म्हणून त्याने काम सुरू केलं होतं आणि 15 वर्षाचा होईपर्यंत तो एक स्टार बनला होता. पण त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे तो बॉलिवूडमधून अचानक गायब झाला. ...

Happy Birthday Shamita Shetty : ना टीव्ही ना सिनेमा, तरी शमिता शेट्टी आहे कोट्यवधी संपत्तीची मालकिण! - Marathi News | shamita shetty net worth know about her income source | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ना टीव्ही ना सिनेमा, तरी शमिता शेट्टी आहे कोट्यवधी संपत्तीची मालकिण!

शमिता जरी सिनेमांपासून दूर असली तरी ती कोटयवधींच्या संपत्तीची मालकिण आहे. आता शमिताचा इन्कम सोर्स नेमका काय असा प्रश्न पडतो.  ...

Shamita Shetty Birthday: शिल्पा शेट्टीची बहिण शमितानं अजूनही का केलं नाही लग्न? हे आहे खरं कारण - Marathi News | Why Has Shamita Shetty Not Been Married Yet Shamita Shetty Birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :IN PICS : शिल्पा शेट्टीची बहिण शमितानं अजूनही का केलं नाही लग्न? हे आहे खरं कारण

Shamita Shetty Birthday: शमिताने चाळीशी ओलांडलीये. पण अद्यापही ती अविवाहित आहे. तिने लग्न का केलं नाही, हा प्रश्न अनेकांना पडताे. तर त्यामागे एक कारण आहे. हे कारण ऐकून तुम्हीही भावुक व्हाल. ...

Pathaan Movie : पठाणचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ८ दिवसात ३०० कोटी पार; शाहरुखची क्रेझ कायम - Marathi News | pathan movie box office collection earn more than 300 cr in 8 days shahrukh khan craze remains constant | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पठाणचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ८ दिवसात ३०० कोटी पार; शाहरुखची क्रेझ कायम

बॉलिवुडच्या वाईट काळात शाहरुखच्या पठाणने नक्कीच क्रांती केली आहे. ...

Rekha : रेखा कांजीवरम साडीच का नेसतात...? स्वत: सांगितलं सीक्रेट, ऐकून थक्क व्हाल - Marathi News | why rekha always seen wearing a kanjeevaram saree reason will surprise you | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Rekha : रेखा कांजीवरम साडीच का नेसतात...? स्वत: सांगितलं सीक्रेट, ऐकून थक्क व्हाल

Rekha : भरजरी कांजीवरम साड्या, त्यावर शोभतील असे पारंपरिक दागिने, मोकळे केस अशा रेखा प्रत्येक ठिकाणी लक्ष वेधून घेतात. रेखा दरवेळी इतक्या सुंदर कांजीवरम साड्या आणतात कुठून? असा प्रश्न अनेकांना पडतो... ...

Pathaan Movie Collection: शाहरुख खानचे दमदार पुनरागमन; अवघ्या 7 दिवसात 'पठाण'ती 634 कोटींची कमाई - Marathi News | Pathaan Movie Collection: Shah Rukh Khan's Powerful Comeback; 'Pathan' earned 634 crores in just 7 days | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुख खानचे दमदार पुनरागमन; अवघ्या 7 दिवसात 'पठाण'ती 634 कोटींची कमाई

Pathaan Movie Collection : हा चित्रपट शाहरुख खानच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. ...

नव्या नवेलीच्या सिंपल लूकची होतेय चर्चा, ट्रेडिशनल गेटअपनं वेधलं चाहत्यांचं लक्ष - Marathi News | Navya Naveli Nanda Traditional Look in Yellow Sharara Goes Viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :नव्या नवेलीच्या सिंपल लूकची होतेय चर्चा, ट्रेडिशनल गेटअपनं वेधलं चाहत्यांचं लक्ष

लेदर जॅकेट, डोळ्यावर गॉगल; समांथा प्रभूचा 'सिटाडेल'मधला डॅशिंग लूक चर्चेत - Marathi News | leather jacket, goggles over the eyes; Samantha Prabhu's dashing look in 'Citadel' is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लेदर जॅकेट, डोळ्यावर गॉगल; समांथा प्रभूचा 'सिटाडेल'मधला डॅशिंग लूक चर्चेत

Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिने दक्षिणात्य चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका केल्यानंतर ती आता ‘सिटाडेल’ या हिंदी सिरीजमध्ये दिसणार आहे. ...

Pathaan: 'पठाण' पोहचला पाकिस्तानात! लपून-छपून दाखवला जातोय शाहरुख खानचा सिनेमा - Marathi News | Pathaan: 'Pathan' has arrived in Pakistan! Shah Rukh Khan's movie is being shown secretly | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Pathaan: 'पठाण' पोहचला पाकिस्तानात! लपून-छपून दाखवला जातोय शाहरुख खानचा सिनेमा

Pathaan : शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाची क्रेझ पाकिस्तानात पोहोचली आहे. कराची शहरात पठाणचे अवैध स्क्रिनिंग करण्यात आल्याचे वृत्त आहे. ...