AAP-Congress Alliance: पंजाब आणि चंडीगडमधील लोकसभेच्या १४ जागांवर एकत्र लढता येईल का, याची चाचपणी आप आणि काँग्रेस पक्ष करत असून अलीकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करू शकतात. ...
Punjab Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत युतीच्या वाटाघाटीत भाजपची डाळ न शिजल्याने भाजप आणि शिरोमणी अकाली दल स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी तेराही जागांवर चौरंगी लढती होण्याची शक्यता आहे. ...
Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंजाबमधील सत्ताधारी असलेल्या आम आदमी पक्षाने राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र निवडणुकीचे बिगुल वाजले असताना आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये दुहेरी धक्का बसला आहे. ...
Akali Dal - BJP NDA Alliance News: ओडिशामध्येही भाजपाने बीजदसोबत युती तोडली होती. २१ पैकी ११ जागांची ऑफर पटनायक यांच्या बिजु जनता दलाने भाजपाला दिली होती. परंतु भाजपाला यापेक्षा जास्त जागा हव्या होत्या. ...