Election Home
Big Battles
Key Constituencies
News
Photos
Videos
Maharashtra
होम
निवडणूक
Lok Sabha Election 2024
Mumbai-north-east-pc
News
News Mumbai North East
मुंबई :
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने शनिवारी रात्री उशिराने भांडुप सोनापुर येथून सेक्युर कंपनीची व्हॅन पकडली. व्हॅनमध्ये तीन कोटींची रोकड असल्याचे समोर आले. ...
मुंबई :
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
Maharashtra LokSabha Election 2024: लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त केली. याबाबत चौकशी सुरू असतानाच भांडुप मधून ३ कोटींची रोकड जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...
मुंबई :
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
२०१९ च्या प्रतिज्ञापत्रानुसार कोटेचा यांच्या डोक्यावर १५ कोटी ६२ लाख ६३ हजार ०९७ चे कर्ज होते. ...
मुंबई :
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात
चार गुन्हे दाखल, उत्तर पूर्व मुंबईचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे ...
मुंबई :
NCP शरद पवार गटही उद्धव ठाकरेंवर नाराज; निर्णयाचा फेरविचार केला तर ठीक, अन्यथा...
Loksabha election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईच्या ६ जागांपैकी ४ जागांवर ठाकरेंनी उमेदवार उभे केले आहेत. मात्र त्यावरून महाविकास आघाडीत वाद होताना पाहायला मिळत आहे. ...