Shirur Lok Sabha: शिरूर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांना ट्रम्पेट हे चिन्ह देण्यात आलं आहे. ... मराठवाड्यात ३२० बुक, तर ७१७ पोस्टल बॅलेट रवाना ... या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह दिग्गज नेते व्यासपीठावर होते. ... आता रणधुमाळी सुरू, शिंदेसेना, उद्धवसेना आणि एमआयएम प्रामुख्याने हीच लढत असणार आहे. २०१९च्या निवडणुकीत ‘नोटा’सह २४ उमेदवार मैदानात होते. ... दुचाकीस्वारांनी घर जाळण्याची धमकी दिल्याचा व्यावसायिकाचा आरोप ... लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राज्यातील १३ पैकी १२ आमदारांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. ... काँग्रेसच्या राजवटीत भारत देशोधडीला लागला होता, मात्र मोदींनी काश्मीरमधील ३७० कलम हटवून इतिहास निर्माण केला, राम मंदिराचीदेखील उभारणी केली ... आमदार-खासदार निधीची कंत्राटं जर नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच दिली जाणार असतील, तर आम्ही काय फक्त सतरंज्या उचलायच्या काय? असा त्यांचा सवाल आहे. ...