loksabha Election 2024 - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत मोठा दावा करत राजनाथ सिंह यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाल्याचं म्हटलं आहे. ... या प्रकरणी पुणे जिल्हा बँकेच्या वेल्हे शाखेच्या व्यवस्थापकावर कलम १८८ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. ... मतदान प्रक्रियेदरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या वादात सापडल्या आहेत. ... मुद्दाम तक्रार करून खरा प्रकार उघडकीस आणला, अंबादास दानवे यांनी सांगितली हकीकत ... पुणे जिल्हा, शहराचा विकास करण्याची क्षमता असलेला नेता निवडून आला पाहिजे, तरुणाईची प्रतिक्रिया ... शरद पवार यांनी सहा दशके प्रेम व विश्वासाने जोडली होती, त्याला गालबोट लावायच काम अदृश्य शक्तीमुळे झाले ... ऐन मतदानाच्या दिवशी सुळे यांनी अजित पवारांच्या आईंची भेट का घेतली, यावरून मतदारसंघात आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. ... लोक उत्स्फूर्तपणे मतदानाला बाहेर पडले परंतु नावे, फोटो चुकीचे असल्याने निराश होऊन परतावे लागले ...