Loksabha Election - ठाणे कळवा इथं झालेल्या राज ठाकरेंच्या सभेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर आक्रमक टीका करण्यात येत आहे. त्यात आव्हाडांनीही राज यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. ... राहुल गांधी पहिल्यांदाच रायबरेलीतून लढत असल्याने साऱ्या देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे आहे. ... loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ... शरद पवार यांनी बीडमधील सभेत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही भाष्य केलं. ... पवार कुटुंबातील फुटीला भाजप जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केला जात आहे. ... अजित पवारांनी केलेल्या आक्रमक शाब्दिक हल्ल्याला निलेश लंके नेमकं कसं प्रत्युत्तर देणार, याबाबत उत्सुकता होती. ... शहरात गेल्या काही दिवसात गाेळीबाराच्या घटना घडल्या. टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली... ... Loksabha Election - ईशान्य मुंबई मतदारसंघात यंदा मविआचे संजय दिना पाटील आणि महायुतीचे मिहिर कोटेचा यांच्यात लढत पाहायला मिळत आहे. ...