विधानसभेची शहरातील एकही जागा दिली नसल्यामुळे नाराज झालेल्या शहर शिवसेनेला बरोबर घेणे भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतृत्वाला अजूनही शक्य झालेले नाही... ...
कसबा पेठेतून निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. निवडणुकीला उभा असणारा हा उमेदवार प्रचार करता करता थेट बॅटिंगला उभा राहिला आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
पुणे शहर आणि ग्रामीण भागात महायुतीसोबत महाआघाडीलाही बंडखोरीचे ग्रहण लागले असून कोणत्याही राजकीय पक्षाला बंडखोरांना थोपवणे शक्य झालेले दिसून येत नाही. त्यामुळे अनेक उमेदवारांचे धाबे दणाणले असून या बंडोबांचे बंड थंड कसे करायचे याच चिंतेत अनेकजण आहेत. ...
मी कायम कार्यकर्त्यांना महत्व दिले आहे. मागील तीस वर्षात हमालीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीपासून अनेकांना नगरसेवक म्हणून संधी दिली आहे. त्यामुळे कसब्यातूनही कार्यकर्त्याच्या नावालाच पसंती असेल असे विधान खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात केले आहे. ...
भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात सर्वाधिक इच्छुक भाजपाचेच आहेत. आत शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही कसबा लढवण्याची तयारी चालू केली आहे. ...