ओबीसींची जातनिहाय जनगणना, आरक्षण व इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने सोमवारी चंद्रपूर येथील वरोरा नाका चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. ...
चंद्रपूर मनपा प्रशासने ७७ जागांचा आणि २६ प्रभागांचा कच्चा आराखडा सादर केला आहे. परंतु, प्रारुपात दुरुस्ती करण्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना नसल्याने अंतिम प्रभाग निश्चित करणे पुन्हा लांबणीवर पडले आहे. ...
सभागृहात उपस्थित नगरसेवकांच्या हजेरी बुकावर स्वाक्षरी झाल्या नसताना पाच मिनिटात सत्ताधारी भाजपने सर्व ठराव मंजूर केले. या प्रकाराने संतापलेले काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांनी हजेरी बुक फेकून दिले. ...
शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना संचित रजा (फर्लो) आणि अभिवचन रजेच्या (पॅरोल ) माध्यमातून काही दिवसांसाठी कारागृहातून बाहेर येता येते. संचित रजा २१, तर अभिवचन रजा ४५ दिवसांपर्यंत असते. ...
Marriage : भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लोकमतच्या मुलाखतीत त्यांच्या लग्नाची गोष्ट उलगडली. नोकरी नसल्याने मुलींच्या ऑफर कमीच होत्या, असेही त्यांनी सांगितले. ...