Video : युजवेंद्र चहलनं हात उचलला अन् 'तिनं' काय केलं ते पाहा

जगभरात थैमान माजवणाऱ्या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी सारे एकजुटीनं काम करत आहेत. योग्य काळजी घेतल्यास या व्हायरसवर मात केली जाऊ शकते. त्यामुळे सर्वांना घरी राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 11:54 IST2020-03-21T11:53:55+5:302020-03-21T11:54:37+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Watch: Yuzvendra Chahal shares hilarious TikTok video with a girl, fans roast him svg | Video : युजवेंद्र चहलनं हात उचलला अन् 'तिनं' काय केलं ते पाहा

Video : युजवेंद्र चहलनं हात उचलला अन् 'तिनं' काय केलं ते पाहा

जगभरात थैमान माजवणाऱ्या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी सारे एकजुटीनं काम करत आहेत. जगभरात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 76 हजाराच्या वर गेली आहे आणि त्यापैकी 11417 जणांचा मृत्यू झाला आहे. पण, बरे होणाऱ्यांची संख्या ही 91, 954 इतकी आहे. योग्य काळजी घेतल्यास या व्हायरसवर मात केली जाऊ शकते. त्यामुळे सर्वांना घरी राहण्याचा सल्ला दिला जात आहे. मग अशात घरात राहून करायचे तरी काय, असा प्रश्न क्रीडापटूंना पडलेला आहे. अनेकांनी स्वतःला घरातच कोंडून घेणे पसंत केले आहे. अशात भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात चहल एका मुलीवर चिडून हात उचलताना दिसत आहे, पण मार खाण्यापूर्वीच त्या मुलीनं जे केलं.. त्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

पाहा व्हिडीओ... 


चाहत्यांच्या प्रतिक्रीया....






यापूर्वीही चहलचे असेच टिकटॉक व्हिडीओ व्हायरल झाले होते.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

सनरायझर्स हैदराबादच्या नवनियुक्त कर्णधार डेव्हिड वॉर्नरची लीगमधून माघार

'मोदीजी आपकी लिडरशीप काफी विस्फोटक है!', इंग्लंडच्या क्रिकेटपटूचं ट्विट अन्...

OMG : टीम इंडियाविरुद्ध सामना खेळलेला क्रिकेटपटू Corona पॉझिटीव्ह

Video : 'ती' सेल्फी घेण्यासाठी धावत आली अन् विराट कोहलीनं केलं असं काही

 

Web Title: Watch: Yuzvendra Chahal shares hilarious TikTok video with a girl, fans roast him svg