नवी दिल्ली : भारताचा डावखुरा फलंदाज सुरैश रैनाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून रैनाला गुडघ्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यावर शस्त्रक्रीया करण्याता निर्णय घेण्यात आला आणि आज त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. आता त्याला 4-6 आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.