RCB vs SRH Latest News : Aaron Finch becomes the first to play for 8 IPL franchises | RCB vs SRH Latest News : RCBच्या आरोन फिंचनं केला पराक्रम, IPLमध्ये हा विक्रम करणारा पहिलाच खेळाडू

RCB vs SRH Latest News : RCBच्या आरोन फिंचनं केला पराक्रम, IPLमध्ये हा विक्रम करणारा पहिलाच खेळाडू

विराट कोहली ( Virat Kohli) च्या रॉयल चॅलेजर्स बंगळुरुच्या ( Royal Challengers Bangalore) जेतेपदाचे स्वप्न साकार करण्याच्या मोहिमेला आजपासून प्रारंभ करणार आहे. कामगिरीत सातत्य राखणाऱ्या सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ( Sunrisers Hyderabad) त्यांची गाठ पडणार आहे. उभय संघांत आक्रमक फलंदाजांचा समावेश असून काहीजण एकट्याच्या बळावर सामन्याचा निकाल पलटवण्यास सक्षम आहेत. पण, मैदानावर उतरण्यापूर्वी आरोन फिंच ( Aaron Finch) ने विक्रमाची नोंद केली.  ( RCB vs SRH Live Score & Updates 

IPL 2020 त सुरू झाला नवा वाद; दुजाभाव झाल्याच्या आरोपावरून फ्रँचायझींचा थेट BCCIवर वार!

 ...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी

  • सनरायझर्स हैदराबादचा संघ ( Sunrisers Hyderabad Playing XI) - डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, विजय शंकर, प्रियांक गर्ग, अभिषेक शर्मा, मिचेल मार्श, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, संदीप शर्मा.
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore Playing XI) - आरोन फिंच, देवदत्त पडीक्कल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, जोश फिलिप, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, डेल स्टेन, उमेश यादव, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल. 

आयपीएलच्या 8 फ्रँचायझीसह खेळणारा पहिला खेळाडू 
एक कोटी मूळ किंमत असलेल्या फिंचला RCBनं 4.40 कोटींत आपल्या ताफ्यात करून घेतलं. आयपीएलमधील त्याचा हा आठवा संघ आहे. यापूर्वी त्यानं राजस्थान रॉयल्स ( 2010), दिल्ली डेअरडेव्हिल्स ( 2011-12), पुणे वॉरियर्स इंडिया ( 2013), सनरायझर्स हैदराबाद ( 2014), मुंबई इंडियन्स ( 2015), गुजरात लायन्स ( 2016-17) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( 2018)  आदी संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

IPL मधील कामगिरी
76 सामन्यांत 1737 धावा. 13 अर्धशतकं, 176 चौकार व 67 षटकार, नाबाद 88 ही सर्वोत्तम

अन्य म्हत्त्वाच्या बातम्या 

तीव्र वेदनेनं मैदान सोडणारा आर अश्विन पुढील सामन्यात खेळणार, पण...

राजस्थान रॉयल्सला धक्का; बेन स्टोक्ससह संघातील 3 तगडे खेळाडू पहिल्याच सामन्याला मुकणार 

नशीब! मॅक्क्युलमला बॉलिंग करावी लागणार नाही; सांगतोय सर्वात महागडा बॉलर  

सुपरओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद 

मैदानावर उतरण्यापूर्वीच RCBनं चाहत्यांना जिंकले; क्रीडाविश्वातूनही होतंय कौतुक

विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स यांनी बदललं स्वतःचं नाव, जाणून घ्या कारण

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: RCB vs SRH Latest News : Aaron Finch becomes the first to play for 8 IPL franchises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.