Join us  

महिला क्रिकेटला ओळख निर्माण करून देणाऱ्या मिताली राजच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहिती नसतील...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 5:01 PM

Open in App
1 / 7

मितालीला क्रिकेटपटू नाही तर क्लासिकल डान्सर व्हायचे होते.

2 / 7

तालीच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येतोय. यात मितालीची भूमिका अभिनेत्री तापसी पन्नू साकारणार आहे.

3 / 7

मिताली राजचा आज वाढदिवस आहे.

4 / 7

तापसी पन्नूनेही मितालीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

5 / 7

या सिनेमाचे नाव शाबाश मिठू असे आहे. राहुल ढोलकिया या सिनेमाचे दिग्दर्शन करतो आहे.

6 / 7

या बातमी शेअर करताना त्यांनी मितालीचा तापसी आणि दिग्दर्शक राहुल ढोलकियांचा फोटो शेअर केला आहे.

7 / 7

टॅग्स :मिताली राजतापसी पन्नू