Yesha Sagar: भारतातील महिला क्रिकेट लीग असलेल्या वुमेन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल)ला कालपासून सुरुवात झाली आहे. या लढतीतील पहिला सामना आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यामध्ये खेळाडूंच्या खेळासोबतच एका मिस्ट्री अँकरच्या सौंदर्याचीही खूप चर्चा झाली. ही अँकर कोण आहे? याचा शोध फॅन्सकडून घेतला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आपण ती अँकर कोण आहे, याची माहिती घेऊयात.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 17:36 IST2026-01-10T17:32:11+5:302026-01-10T17:36:32+5:30