Join us  

वृद्धीमान साहाच्या मुलाचा बर्थडे; विराट-अनुष्कासह संपूर्ण टीमची जोरदार पार्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 12:46 PM

Open in App
1 / 4

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ अशी जिंकल्यानंतर भारतीय संघ सध्या आराम करतोय. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघ सज्ज होणार आहे. पण त्याआधी वृद्धीमान साहा याचा मुलगा अन्वय याचा पहिला वाढदिवस टीम इंडियानं साजरा केला.

2 / 4

भारतीय संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहा याच्या मुलाचा पहिला वाढदिवस होता.

3 / 4

बर्थ डे पार्टीत विराट आणि अनुष्का देखील सहभागी झाले होते.

4 / 4

वृद्धीमान सहाच्या मुलासह भारतीय संघातील इतर खेळाडूंचे चिमुकले देखील बर्थडे पार्टीचा आनंद घेत होते.

टॅग्स :वृद्धिमान साहाविराट कोहलीअनुष्का शर्माभारतीय क्रिकेट संघ