Join us  

विश्वविजेत्या यंग इंडियाचे मुंबईत 'शॉ'नदार स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2018 11:42 PM

Open in App
1 / 4

१९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून मायदेशात दाखल झालेल्या भारताच्या युवा संघाचे सोमवारी मुंबईत शानदार स्वागत करण्यात आले.

2 / 4

भारताचा १९ वर्षांखालील कर्णधार पृथ्वी शॉ.

3 / 4

चाहत्यांना अभिवादन करताना भारतीय संघातील खेळाडू

4 / 4

प्रसारमाध्यमांना पोझ देताना भारताचा युवा संघ.

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघमुंबई