पाकिस्तानची क्रिकेटपटू साना मिर ही आपल्या सुंदर लुक्ससाठी क्रिकेट जगतामध्ये प्रसिद्ध आहे.
भारताची युवा क्रिकेटपटू प्रिया पुनिया ही आपल्या लुक्समुळे पहिल्याच सामन्यानंतर चर्चेत आली होती.
ऑस्ट्रेलियाची होली फर्लिंग ही कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाही.
आपल्या लुक्सने इंग्लंडच्या सारा टेलवरने बऱ्याच जणांना घायाळ केले आहे.
भारताच्या स्मृती मानधनाच्या लुक्सचीही चर्चा होताना दिसते.
ऑस्ट्रेलियाची एलिस पेरीदेखील आपल्या ग्लॅमरस लुक्ससाठी प्रसिद्ध आहे.
आयर्लंडची सेसेलिआ जोइसचे लुक्स भन्नाट आहेत.