Join us  

'या' क्रिकेटपटूंच्या बायका बॉलीवूड सेलिब्रेटींनाही सुंदरतेच्या बाबतीत टाकतील मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 8:53 PM

Open in App
1 / 7

भारताचा क्रिकेटपटू मनोज तिवारीच्या पत्नीचे नाव सुश्मिता रॉय आहे. ती बॉलीवाडच्या अभिनेत्रीपेक्षा सुंदर दिसते असे म्हटले जाते.

2 / 7

भारताच्या कृणाल पंड्याने पंखुरी पाठकबरोबर लग्न केले आहे.

3 / 7

अजिंक्य रहाणेने राधिकाबरोबर २०१४ साली लग्न केले होते.

4 / 7

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा प्रतिमा सिंहबरोबर विवाहबद्ध झाला आहे.

5 / 7

मराठमोळ्या केदार जाधवने २०११ साली स्नेहलबरोबर लग्न केले होते.

6 / 7

भारताचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडाची पत्नीही सेलिब्रेटींपेक्षा सुंदर दिसते, असे म्हटले जाते.

7 / 7

भारताचा क्रिकेटपटू अंबाती रायुडूचे कॉलेजमध्येच विद्याबरोबर अफेअर होते आणि त्यानंतर या दोघांनी लग्न केले.

टॅग्स :अजिंक्य रहाणेइशांत शर्माक्रुणाल पांड्या