भारताचा क्रिकेटपटू मनोज तिवारीच्या पत्नीचे नाव सुश्मिता रॉय आहे. ती बॉलीवाडच्या अभिनेत्रीपेक्षा सुंदर दिसते असे म्हटले जाते.
भारताच्या कृणाल पंड्याने पंखुरी पाठकबरोबर लग्न केले आहे.
अजिंक्य रहाणेने राधिकाबरोबर २०१४ साली लग्न केले होते.
भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा प्रतिमा सिंहबरोबर विवाहबद्ध झाला आहे.
मराठमोळ्या केदार जाधवने २०११ साली स्नेहलबरोबर लग्न केले होते.
भारताचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडाची पत्नीही सेलिब्रेटींपेक्षा सुंदर दिसते, असे म्हटले जाते.
भारताचा क्रिकेटपटू अंबाती रायुडूचे कॉलेजमध्येच विद्याबरोबर अफेअर होते आणि त्यानंतर या दोघांनी लग्न केले.