युवा विश्वचषकात शुभमन गिलने दमदार सलामी दिली होती.
आतापर्यंत ख्रिस लिनने कोलकातासाठी धडाकेबाज फलंदाजी केली आहे.
बेधडक सलामी देण्यासाठी सुनील नरिनही प्रसिद्ध आहे.
इंग्लंडच्या जो डेन्लीने आतापर्यंत काऊंटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण फलंदाजी केली आहे.
कोलकातासाठी रॉबिन उथप्पा हा सलामीसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.