स्मृतीचा बीसीसीआयसोबत ए-ग्रेड सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट आहे, यामुळे तिला दरवर्षी ५० लाख रुपये मिळतात. याव्यतिरिक्त, तिला सामना शुल्क देखील मिळते. अहवालांनुसार, ती प्रत्येक कसोटी सामन्यासाठी १५ लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख रुपये आणि टी-२० सामन्यासाठी ३ लाख कमावते.