Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली आणि स्टीव्हन स्मिथ यांच्यामध्ये कोण आहे सरस जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 20:11 IST

Open in App
1 / 5

विराटची कसोटी क्रिकेटमधील सरासरी 53.14 एवढी आहे, तर स्मिथची 64.64 एवढी आहे. त्यामुळे सरासरीमध्ये तर कोहलीपेक्षा स्मिथ सरस असल्याचे पाहायला मिळत आहे.

2 / 5

स्मिथने कोहलीपेक्षा कमी कसोटी सामने खेळले आहेत. स्मिथ आपला 67वा कसोटी सामना खेळत आहे, तर कोहलीने 79 सामने खेळले आहेत.

3 / 5

स्मिथने 67 कसोटी सामन्यांमध्ये 6788 धावा केल्या आहेत, तर कोहलीने 79 सामन्यांमध्ये 6749 धावा फटकावल्या आहेत.

4 / 5

सध्याच्या घडीला तरी कोहलीपेक्षा स्मिथ सरस असल्याचेच दिसत आहे.

5 / 5

ब्रॅडमन यांची सरासरी 94.94 होती. त्यामुळे आता स्मिथपुढे फक्त ब्रॅडमन असल्याचेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे काहींनी तर या युगाचा ब्रॅडमन, अशी स्तुतीसुमने स्मिथवर उधळायला सुरुवात केली आहे. आता कोहली स्मिथला पिछाडीवर टाकणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

टॅग्स :विराट कोहलीस्टीव्हन स्मिथ