मुंबई दौ-यावर आलेल्या बेल्जियमची राणी मॅथिल्डी यांनी ओव्हल मैदानावर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
बेल्जियमचे राजे फिलीपी ओव्हल मैदानावर क्रिकेट खेळताना.
राजे फिलीपी आणि भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग क्रिकेट खेळताना.
विरेंद्र सेहवागने बेल्जियमच्या राजा-राणी बॅट भेट देताना.