Join us

स्क्वेअरकट असो किंवा हेअरकट, विराट कोहलीचं आहे लयभारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 18:53 IST

Open in App
1 / 6

नव्या वर्षात कोहलीच्या हेअरकटची चर्चा चांगलीच रंगत आहे.

2 / 6

विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे दोघे नववर्षाच्या स्वागतासाठी देशाबाहेर गेले होते.

3 / 6

भारतात परतल्यावर कोहलीने आपली हेअरस्टाइल बदलली.

4 / 6

नवीन वर्षासाठी कोहलीने ही हेअरस्टाअल केल्याची चर्चा सुरु झाली आहे.

5 / 6

कोहलीने आपल्या नव्या हेअरस्टाइलचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

6 / 6

कोहलीच्या या नव्या हेअरस्टाइलचे फोटो चांगलेच वायरल झाले आहेत.

टॅग्स :विराट कोहली