हार्दिक पांड्याने सर्बियन गर्लफ्रेंड नताशा स्टेंकोविक हिच्यासोबत साखरपुडा केला. ही गोष्ट त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीरही केली. पण या गोष्टीनंतर हार्दिक आणि नताशा यांच्यावर काही जणं टीकाही करताना दिसत आहेत.
सध्या बॉलीवूडमधील काही व्यक्ती भयंकर टीका करत या दोघांना ट्रोल केले आहे.
हार्दिक पांड्या याचा प्रेमाच्या मैदानात त्रिफळा उडाला. नववर्षाच्या सुरुवातीलाच हार्दिकने सर्बियन गर्लफ्रेंड नताशा स्टेंकोविक हिच्यासोबत साखरपुडा केला.
हार्दिकने ही गोड बातमी इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून जाहीर केली आहे. या फोटोखाली त्याने ''मै तेरा, तू मेरी, जाने सारा हिंदुस्थान, अशी कमेंट्स केली आहे.
हार्दिक आणि नताशा यांचे साखरपुड्यानंतरचे काही फोटो चांगलेच वायरल झाले. वायरल झालेल्या एका फोटोबरोबर काही ट्रीक करून या दोघांना ट्रोल केले होते.
बॉलीवूडमध्ये अभिनेता आणि निर्माता असलेल्या रशिद खानने आपल्या ट्विटरला या दोघांचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोखाली त्याने म्हटले आहे की, ' या फोटोमधील ब्राइटनेस वाढवला तर नताशा दिसत नाही आणि जर कमी केला तर हार्दिक दिसत नाही.'
भारतामध्ये सर्वश्रेष्ठ रिअॅलिटी शोच्या यादीमध्ये एमटीव्हीस्पिल्ट्सविला या मालिकेची गणना होते.
या मालिकेत दिल्लीला राहणारी भाव्या सिंहने एक अजब मागणी केली आहे.
माझा आणि हार्दिकचा स्वभाव सारखाच आहे, त्यामुळे मला त्याच्याबरोबर काही काळ व्यतित करायचा आहे, अशी भयंकर मागणी तिने केल्याचे वृत्त सर्कल ऑफ क्रिकेट या संकेतस्थळाने दिले आहे.
या संकेतस्थळाच्या वृत्तामध्ये भव्याचा कोट वापरण्यात आला आहे. यामध्ये भाव्या म्हणाली आहे की, ' सध्याच्या घडीला मला हार्दिक पंड्याबरोबर सेक्स करायचा आहे. कारण हार्दिक माझ्यासारखाच हॉट आहे. हार्दिक मैदानात जोरसक फटके मारतो, तेव्हा त्याच्याकडे एवढी ताकद येते कुठून, हा विचार सुरु होतो. ही गोष्ट हार्दिकबरोबर चांगला विचार करायला भाग पाडते. त्यामुळेच मला हार्दिकबरोबर बेड शेअर करायचा आहे.'
या वक्तव्यानंतर भाव्या चांगलीच चर्चेत आली आहे.
काही जणांनी आता भाव्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
भाव्याचे आता बरेच फोटो वायरल झाले आहेत.
आता हार्दिक भाव्याच्या वक्तव्यावर काय बोलतो, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.