हे सेलिब्रेशन घडलं मुंबईतील धारावीमध्ये.
समाजातील दुर्लक्षित मुलांसाठी धारावीत खास दिवाळीची पार्टी आयोजित करण्यात आली होती.
या पार्टीमध्ये विराटशिवाय मनज्योत कार्ला, श्रेयस अय्यर, इशान किशन, अरमान मलिक आणि बास्केटबॉल खेळाडू सतनाम सिंगही उपस्थित होते.
या पार्टीमध्ये अरमानच्या गाण्यावर कोहलीला डान्स करण्याची विनंती करण्यात आली.
कोहलीने या पार्टीमध्ये चांगले ठुमकेही लगावले.