भारतीय कर्णधार विराट कोहलीचे गुरुग्राममध्ये अलिशान घर आहे. त्याचे हे घर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही.
विराट कोहलीच्या या लग्जरी घराची किंमत 80 कोटी रुपये आहे.
गुरुग्राममधील घर डीएलएफ सिटी फेज-1 च्या ब्लॉक सी मध्ये आहे.
याआधी विराट कोहलीचे घर नवी दिल्ली पश्चिममध्ये मीरा बाग येथे होते.
अनुष्का शर्मासोबत लग्नबंधनात अडकल्यानंतर विराट कोहलीने मुंबईतही घर घेतले आहे.
गेल्या वर्षी विराट कोहली गुरुग्राम येथील घरामध्ये रहायला आला
या घरात रहायला आल्यानंतर विराट कोहलीने संघातील सहकार्यला घरामध्ये आमंत्रित केले होते.
विराट कोहलीचे हे घर 4500 स्केअर फूटमध्ये बनवले आहेस.