देशात लोकसभा निवडणूकांची धुम सुरु आहे. पण यावेळीच देशात इंडियन प्रीमिअर लीगही (आयपीएल) रंगणार आहे. हे दोन्ही महासोहळे एकाचवेळी जर भारतात झाले तर सुरक्षायंत्रणेवर अतिरीक्त ताण येऊ शकतो. आयपीएलच्या 12 व्या हंगामाची सुरुवात गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणिरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्याने होईल. मे-जून मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे आयपीएल यंदा मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. 23 मार्च पासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार असल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) केली होती. अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलसाठी भारतीय संघाच्या दिग्गजांनी मैदानावर घाम गाळला...
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- भारतीय संघाचे दिग्गज तयारीला लागले, आयपीएलसाठी मैदानावर उतरले
भारतीय संघाचे दिग्गज तयारीला लागले, आयपीएलसाठी मैदानावर उतरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 17:39 IST