कोहलीने पत्नी अनुष्का शर्माचे टी-शर्ट परीधान केले आणि त्याची चर्चा रंगत आहे.
या टी-शर्टवर एक बदाम काढला आहे आणि त्याच्याखाली ' A ' असे लिहीले आहे.
कोहलीने इंग्लंड दौऱ्यामध्ये हे टी-शर्ट परीधान केले होते.
बर्मिंगहम येथील सामन्यात शतक झळकावल्यावर कोहलीने अनुष्काने दिलेल्या रींगला किस केला होता आणि त्यानंतर हे टी-शर्ट परीधान केले असल्याचे बोलले जात आहे.